शिक्षकांचा कोपरा
तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते
प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास्त चांगले
पुस्तक कोठे असू शकते?
- मोहनदास करमचंद
गांधी
शिक्षणाचे खरे मूल्य
खरी समस्या ही आहे की वास्तविक ’शिक्षण’ म्हणजे काय लोकांना ह्याची
कल्पना नाही. एखाद्या जमिनीचे किंवा (एखाद्या वस्तुचे मोल मोजावे )
स्टॉक एक्सचेंज बाजारातील आपल्या शेअरचे मूल्यांकन करतो तसे आपण
शिक्षणाचे मूल्यांकन करतो. जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे
कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते. मात्र
शिकलेल्यांच्या चरित्राचा विकास घडविण्याकडे आपण फारच थोडे लक्ष देतो.
आपण म्हणतो, मुलींना काही पैसे कमवायचे नसतात; मग त्यांना शिकविण्याची गरज
काय? जो पर्यंत अशा कल्पना टिकतील तोपर्यंत आपल्याला शिक्षणाचे खरे मूल्य
कधीच कळणार नाही.
शिकविणे आणि
शिकणे
शिक्षक, शिकवणे आणि
आयसीटी
शिक्षणक्षेत्राच्या
वर्गीकरणाची ब्लूमची पद्धत
शिकवण्याच्या व
शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
-
-
|
(“ज्या काळापासूनचा इतिहास आपल्याला माहित आहे त्या काळापासून ते
आजतागायत शिक्षणात सतत उत्क्रांती होत राहिली आहे, त्यात अनेक बदल होत
गेले आहेत आणि त्याची व्याप्तीदेखिल बदलत गेली आहे. Text not in the
source) ‘ इतिहासाचा उदय झाल्यापासून शिक्षणात निरंतर उत्क्रांती आणि
वैविध्य दिसून आले आहे, तसेच त्याची व्याप्ती ही वाढली आहे.’ प्रत्येक
देशाने स्वत:ची विशेष सामाजिक – सांस्कृतिक ओळख टिकून राहील आणि भविष्यात
येणार्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी भावी पिढीला तयार करता
येईल अशा पद्धतीने त्यांची शिक्षणपद्धती विकसित केली आहे.” १९८६ व १९९२
सालच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधोरेखित केलेली ही बाब भारतीय
शिक्षणपद्धतीला दिशा देते. भारत सरकारने दर पाच वर्षांनी झालेल्या
प्रगतीचा आढावा घ्यावा व पुढील विकासासाठी उपाय सुचवावेत असे ही या धोरणात
अधोरेखित करण्यात आलेले आहे.
योग्य शिक्षक घडविण्यासाठीच्या अभ्यासक्रमाच्या आराखड्याविषयी अधिक
माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक
करा
|
|
-
|
प्रसिद्ध लेखकांनी शिक्षण योग्य शिक्षक घडविण्यासाठी अभ्यासक्रमाची
संरचना ह्या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांसाठी.
उदा. शिक्षणाविषयी गांधीजींचे मत, आधुनिक भारत घडविण्यामध्ये शिक्षकांची
भूमिका व जबाबदारी, भविष्यासाठी शिक्षण, इत्यादी.
उपलब्धतेसाठी येथेक्लिक
करा
|
|
शिक्षक शिक्षणासाठी राष्ट्रीय कौन्सिल
(परिषद)
|
|