संसाधन लिंक

सरकारी माहिती

सर्व शिक्षा अभियान (एस.एस.ए.): जागतीक पातळीवर चालणा-या शिक्षणाला अंतराष्ट्रीय दर्जा येण्यासाठी चालणा-या घडामोडी (यु.ई.ई.) व माहिती येथे दिलेली आहे.
http://ssa.nic.in/index.asp 

शिक्षण विभाग, भारत सरकार: ह्यात राज्यातील शिक्षणाची माहिती आणि राष्ट्रिय योजनांची कागदपत्र व त्याची आकडेवारी आहे. http://www.education.nic.in/

राष्ट्रीय शिक्षण योजना व व्यवस्था संस्था (एन.आय.ई.पी.ए.): ह्यावर प्रशिक्षणाचा आभ्यासक्रम, त्यावर लेख, आणि अधिक माहिती व शैक्षणिक ऊपक्रमांची यादी आहे.
http://www.nuepa.org

राष्ट्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (एन.सी.ई.आर.टी.): काय मिळते याची माहीती, अजून वेगळी माहिती, शोधांच्या लींक आणि मुलींच्या शिक्षणावर विभाग आणि शैक्षणिक माहिती. http://www.ncert.nic.in

राष्ट्रिय खुल्या शाळांची संस्था(एन.आय.ओ.एस.): यावर प्रवेश पत्रिका भरण्याची शेवटच्या तारखा आँनलाईन दिल्या आहेत. विद्यार्थी आपल्या प्रवेशाची काय परिस्थीती आहे हे त्याचा क्रमांक टाकून पाहू शकतात. यात माहीती, इतर गोष्टी, त्याबद्दलचे उपक्रम, व्यावसाईक कार्यक्रम आणि त्यासाठीचे पाठबळ इ. ची माहिती देखील दिलेली आहे.
http://www.nos.org



ब. जागतीक माहिती

अंतरराष्ट्रिय शिक्षण योजना संस्था : शैक्षणिक योजना व व्यवस्थापनाची माहिती येथे दिलेली आहे, त्यातच आय.आय.ई.पी. चे प्रशिक्षण कार्यक्रम, शोध व आँनलाईन माहिती आहे.
http://www.unesco.org/iiep/

युनाईटेड नेशन्सची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संस्था (यु.नेसको), शैक्षणिक माहिती सेवा : संस्थेच्या शालेय कार्यक्रमांची व लेखांची महत्वाची माहिती दिली आहे. व इतर लिंक. ईंटरनेट वर शैक्षणिक शोधांच्या, व युनेसकोच्या भागीदारांच्या लिंक दिल्या आहेत. ही साईट नेहमी ताज्या घडामोडींनी ऊपयुक्त असते. http://www.education.unesco.org/index.html

सर्वांसाठी शिक्षण फोरम : देशाचे लेख, अवस्था आणि पद्धतींची माहिती, छपाई, खास घडामोडी, ई.एफ.ए च्या बातम्या आणि  येणा-या सभा. http://www.unesco.org/education/efa/index.shtml

ई.एफ.ए च्या त्वरित योजना : जनतेसाठी असलेली साईट ज्यावर ठराविक माहिती, एफ.टी.आयची कार्यपद्धती; एफ.टी.आयच्या बातम्या आणि लेख व त्यांच्या सभांचा आढावा; आणि  देशातील काही एफ.टी.आयचे ठराव. येणा-या कार्यक्रमांची माहिती व बातम्या देखील येथे आहेत. http://www.worldbank.org/education/efafti/

युनाईटेड नेशन्सचा मुलांसाठी फंड(युनिसेफ) : जगातील मुलांविषयी मल्टीमिडीयाच्या पद्दतीने माहीती दिली आहे. मुलांसाठीच्या शैक्षणिक घडामोडी व शोधांबद्दल माहितीही दिली आहे.
www.unicef.org

युनिसेफचा जगातल्या मुलांबद्दलचा २००४ चा लेख : मुलींच्या शिक्षणातल्या वगवेगळ्या पातळी वरची ऊदाहरणे ज्यात शिक्षणावर प्रकाश टाकण्यात आला आहे व मुली व मुलांचे ज्यावर हक्क आणि देशाच्या विकासाचा कार्यक्रम. यावर आकडेवारी आणि पाठींबा.
http://www.unicef.org/sowc04/

जागतीक बँकेची शैक्षणिक मायक्रोसाईट : जागतीक बँकेचे पुर्णपणे  प्रकाशित झालेले लेख, शैक्षणिक माहिती आणि ऊपकरणे, जागतीक बँकेचे शिक्षणाची सर्व विभागातील माहिती, लींगभेद, शाळा आणि शिक्षक, प्रौढ शिक्षण आणि शाळेचे आरोग्य, शिक्षणाची आकडेवारी, वेगवेगळ्या देशातील आकडेवारी, विभागीय माहिती आणि अजून काही लिंक.
http://www.worldbank.org/education/

जागतीक साक्षरतेचा प्रचार: साक्षरतेचा आढावा आणि प्राथमिक शिक्षण मुद्दे आणि त्यासाठी ऊचललेले पाऊल. http://www.literacyonline.org/explorer/index.html



प्रशिक्षण आणि ज्ञान – वाचक माहिती

शिक्षक प्रशिक्षणाची राष्ट्रिय संस्था (भारत): शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचे साहित्य, शिक्षकांसाठी फाँर्म आणि लिंक. http://www.ncte-in.org

आँनलाईल विद्या: यावर शिक्षक पुरविणे, संशोधक, शालेय वा त्याबद्दलच्या लोकांची आँनलाईन फोरम ज्यात चर्चा वा माहिती आणि प्राथमिक शिक्षणाचे मुद्दे व शिकण्याची ऊपकरणे व वस्तू आहेत. http://www.vidyaonline.net/

शिक्षण आणि शिकणे यावरील मते (युनीसेफ): ह्यावर माहितीचे शिक्षकांसाठी जाळे आहे ज्यात त्यांना घडत असलेल्या विषयांवरची माहिती, त्यावरचे विचार, शिक्षणा बद्दलचे संशोधन, शिक्षण आणि खेळ याबद्दल आणि बाकी शिक्षणासंबंधी ऊपकरणे. ही साईट तीन भागात विभागलेली आहे : शिकणारे; शिक्षक; मुलांच्या आवडीचे वातावरण.
http://www.unicef.org/teachers/ideas.htm

कारवाई करा Take Action (युनीसेफ): प्रश्न ऊत्तरांची माला आणि आँनलाईन साहित्य शीक्षकांसाठी मुलांबरोबर वापर करण्यासाठी. http://www.unicef.org/teachers/action/index.html

यनाईटेड नेशन्स् ची सायबर शाळेची बस : ही एक आँनलाईन शिक्षण व शिकवण्यासाठीचे चांगल्या प्रतीचे शिक्षण साहित्य पुरविते आहे.
http://www.un.org/Pubs/CyberSchoolBus/index.html 

परिणामकारक शाळा व शिक्षक (जागतीक बँक): जागतीक शाळांच्या कार्यक्रमाच्या बाबतीत माहिती, साहित्य आणि संशोधन आभ्यास, ज्ञानवर्धक महिती, शाळांचे कार्य अधिकारी, कार्यक्रम तयार करणारे आणि निर्णायक. ह्यात साहित्य, आत्मकथा, संशोधन, लिंक आणि प्रदर्शन. http://www.worldbank.org/education/est/

भारत विकास द्वार : जागतीक बँकेची देशाची खास साईट ज्यावर जागतीक विकास द्वार ची वेबसाईट आहे. ह्यात वेगवेगळ्या भागातील आँनलाईन संवादाची,लेखांची व प्रकाशितांची माहिती.
http://www.developmentgateway.org/countryprofile/index?country_iso=in

शिक्षकांचे फोरम : यात आँनलाईन शिक्षकांसाठी फोरम आहे ज्यात ते आपआपल्या विचारांची देवाण घेवाण करु शकतात. शिक्षकांशी चर्चा, जे विकासमशिल देशातील सरकारी शाळेत कामाला आहेत. http://www.unicef.org/teachers/forum/index.html



मूलभूत शिक्षण आणि स्त्रीपुरुष समानता

युनीसेफचे मुलींचे शिक्षण: मुलांच्या तुलनेत, मुलींचे शिक्षण म्हणताच नुकसान समजले जाते. युनीसेफ मुलींच्या शिक्षणासाठीच खास काम करते. मुलींना भोगाव्या लागणा-या व्यथांचे इथे लेख दिले आहे. मुलींच्या शिक्षणाचे काम वाढविणे व त्याची प्रत वाढविणे हे देखील येथे दिले आहे, मुलींच्या शिक्षणाची चळवळ आणि त्याबाबतीतले किंतू परंतू.
http://www.unicef.org/girlseducation



मुलांचे हक्क आणि कायदेशीर माहिती

बालमजुरी विरुद्ध जागतीक चळवळ : बातम्या, माहिती आणि त्यावरील ऊपाय यात दिले आहेत. www.globalmarch.org  

मुलांच्या हक्काची माहितीचे जाळे (सी.आर.आय.एन.) – मुलांचे जीवन बदलण्यासाठी संस्थांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी आणि मुलांच्या हक्कासाठी ही साईट आहे. मुलांना त्यांच्या हक्कात पाठींबा व प्रोत्साहन देणे http://www.crin.org/

जागतीक शैक्षणिक मोर्चा(जी.सी.ई.): जी.सी.ई.च्या सभांबद्दल संपूर्ण माहिती आणि त्याचे जागतीक बँकेतले पद शिक्षण सर्वांसाठीचे विडिओ काँनफरन्स आणि वेगवेगळ्या एन.जी.ओ. मधील मुख्यांची आणि सभासदांची भषणे. मोठ्या प्रमाणावरील शैक्षणिक मुद्द्यां बाबतीत जी.सी.ई. आपले मत व मनसूबे सांगते. http://www.campaignforeducation.org/

जागतीक सामावणूक: ह्यात जनतेचे व जनतेसाठी असलेले कायदे त्याच्या शैक्षणिक कमतरतेनूसार. ह्यात लहान पण महत्वाची महिती आणि लेख आहेत ज्यात व्यंगत्वावर कसे काम केले त्याची महिती वा त्याचे आकडेवारी आहे (किंवा वगळले आहे) याची महिती आहे.

www.inclusion-international.org



शैक्षणिक आकडेवारीवर लेख

भारतातील गणती : ह्या साईटवर २००१ च्या गणतीची लिंक आहे, ज्यात काही महितीची पी.डी.एफ. फाईल, भारतातील आणि राज्याचे वेगवेगळे  नकाशे, आणि त्याची संख्यावारी.
http://www.censusindia.net/

युनेसकोची आकडेवारीची संस्था : आंगणवाडीची माहिती, प्राथमिक शिक्षणाची माहिती, माध्यमिक, व ऊच्च माध्यमिक, अतृतीय, तृतीय शिक्षण, आणि शिक्षणाचे भांडवल या बद्दलची माहिती आहे. साक्षरते वर शैक्षणिक मापक, लिंगभेद, शाळे बाहेरील मुले आणि काही खास मुद्दयांवर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे.
http://www.uis.unesco.org/ev.php?URL_ID=3753&URL_DO=DO_TOPIC&URL_SECTION=201  

मुलांचे आरोग्यमंच आणि त्याची संख्यावारी : २००४ च्या मुलांच्या जागतीक लेखा प्रमाणे, ही साईट खास गरज असलेली यादी अगदी सुक्ष्म स्थरावर जसे बाळांच्या खाण्यापिण्याचे आरोग्याचे आणि शिक्षणाचे माहिती पत्रक दाखविते.
http://www.unicef.org/sowc04/sowc04_tables.html

जागतीक शैक्षणिक ब्युरो (आय.बी.ई.) (यु.नोस.को.): ८० पेक्षा जास्त देशांची जागतीक माहिती देते. यावरील लेख थोडे जूने आहेत पण फायदेशिर आहेत.
http://www.ibe.unesco.org/

जागतीक शिक्षणाची माहिती : देशांना सापडेल अशी माहिती. ह्यावर महितीचे फालक आणि आलेख आणि वापरणा-याला वेगवेगळ्या देशात तुलना करता येते ईंडीकेटर च्या मदतीने.
http://qesdb.cdie.org/ged/index.html



शैक्षणिक बातम्यांचे मुळ

लर्निंग चँनल : जागतीक स्थरावरील ताज्या शैक्षणिक बातम्या, तुलना आणि आभ्यास. एन.जी.ओ.चे संशोधन आणि सरकारी योजना. आँनलाईन शैक्षणिक, मुलांचे हक्क, आणि त्यातील खरेपणा यावरच्या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी येथे जी.सी.ई. तर्फे साईन अप करा. www.learningchannel.org

एक जग पश्चिम अशिया : ह्या साईटवर मोठ्या प्रमाणात काही खास मुद्दयांवर शैक्षणिक समुहांची, संस्थांची आणि जागतीक संस्थांची माहिती आहे आणि चांगल्या प्रतीचे जीवन आणि वेगळ्या विषयांवर माहीती.  http://southasia.oneworld.net/article/frontpage/158/1792

एकत्र भारत : सामान्य आणि राजकीय, मुद्दे आणि घटना यावर माहिती.

http://www.indiatogether.org/education/policy.htm


जागतीक संस्था

अँक्शन एड ईंडीया ActionAid India
www.actionaidindia.org  

आगा खान फाऊंडेशन Aga Khan Foundation
www.agakhanfoundation.org

कँथलिक रिलीफ सर्वीसेस, भारत Catholic Relief Services India
http://www.catholicrelief.org/our_work/where_we_work/overseas/asia/india/index.cfm

केअर ईंडीया CARE India
www.careindia.org

डेलीगेशन आँफ युरोपीयन कमाशन ईन ईंडीया
Delegation of the European Commission in India
http://www.delind.cec.eu.int/en/index.htm

भारतातील अंतराष्ट्रिय विकास विभाग Department for International Development India
http://www.dfid.gov.uk/countries/asia/india.asp

फोर्ड फाऊंडेशन, भारत Ford Foundation India
http://www.fordfound.org/global/office/index.cfm?office=New+Delhi

गोल ईरलँड, भारत GOAL Ireland India
http://www.goal.ie/atwork/india.shtml

जागतीक योजना, भारत Plan International India
http://www.plan-international.org/wherewework/asia/india/

मुलांचा बचाव , भारत Save the Children India
http://www.savethechildren.net/india/  

सेन्स जागतीक, भारत Sense International India
http://www.sense.org.uk/international/india.html

एस.ओ.एस. मुलांचे गाव , भारत SOS Children’s Villages India
http://www.soscvindia.org/  

स्वीडीश जागतीक विकास संस्था, भारत Swedish International Development Agency India
http://www.sida.se/Sida/jsp/polopoly.jsp?d=371

युनाईटेड नेशनस् ची विकास संस्था(यु.एन.डी.पी.), भारत
United Nations Development Agency (UNDP) India
www.undp.org.in  

युनाईटेड राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संस्था ( युनोसको), भारत
United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) India
www.unescodelhi.nic.in

यनाईटेड ईँटीयाचे चिल्ड्रनस् फंड ( युनीसेफ), भारत
United Nations Children’s Fund (UNICEF) India
www.unicef.org/india

यानाईटेड स्टेट एजंसी फाँर ईटरनँशनल डेव्हलपमेंट (या.एस.ए.आय.डी.) भारत
United States Agency for International Development (USAID) India
www.usaid.gov/in

भारतीय जागतीक बँक World Bank India
www.worldbank.org/in

भारताची जागतीक दृष्टी World Vision India
https://www.worldvisionindia.org/cescripts/homepage.php
(Source : http://www.reachindia.org/resources/related_sites.htm  ) 




Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: