सुदूर गावात आणि खेड्यांमधून नवीन आणि पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेचे आगमन
वर्ष २००७-०८ मध्ये निर्धारित केलेल्या ................
वर्ष २००७-०८ मध्ये निर्धारित केलेल्या १५०० मे.वॅट ऊर्जेच्या
लक्ष्यापैकी, ऊर्जाग्रिडशी परस्पर आदानप्रदान करणा-या १९२ मे.वॅट ऊर्जेची
निर्मिती सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात, ५५ मे.वॅट पवनऊर्जा क्षमताही
कार्यान्वित करण्यात आली आहे. जैविक साधनांपासून निर्मित ऊर्जेचे लक्ष्य
२७५ मे.वॅट ठरविण्यात आले होते, त्यापैकी, ५४.५ मे.वॅट ऊर्जेची क्षमता
कार्यान्वित झाली आहे. त्यातील १७०५ मे.वॅट क्षमता गेल्या महिन्यात
कार्यान्वित करण्यात आली.
सुदूर गावांना विद्युत पुरवठा करण्याच्या कार्यक्रमांतर्गत, आत्तापर्यंत, ३००० गावे आणि ८३० खेड्यांना वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण ऊर्जा सुरक्षिततेवरील ५ चाचणी प्रकल्प जून आणि जुलै २००७-०८ महिन्यात सुरू करणायत आले असून अशा एकूण प्रकल्पांची संख्या १३ झाली आहे.
भारतीय पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा विकास एजन्सी (आय.आर.ई.डी.ए.) ने गेल्या महिन्यात, १२.४४ करोड रूपयांचे कर्जवाटप केले असून, मंत्रालयाने २००७-०८ साठी निश्चित केलेल्या ५५० करोड रूपयांच्या लक्ष्यापैकी १५६.२६ करोड रू. चे कर्जवाटप झाले आहे.