भारतातील ग्रामीण आरोग्य सेवा
काही
वर्षां पासून भारताचे विकास योजना आजार आणी महिलांचे व लहान मुलांचे
मृत्यू दर कमी करण्यावर केन्द्रित आहे. खूप सारे विकास आणी जन आरोग्य
कार्यक्रम जसे समंवित बाल विकास योजना [इनतिग्रेटेड चाइल्ड डेवलपमेंट
सर्विसेज (आय सी डी एस)] हे दीर्घ काळा पासून अशा कामांसाठी तयार राहिले
आहेत. भारत सहस्राब्दी विकास लक्ष्य (MDG) मिळवण्या वचनबद्ध आहे,
विशेषकरून माता व शिशु आरोग्य. मुख्य उत्तरदाइत्त्व आणी मूळ प्रामुख्य हे
की लोकांना जाग्रत करण्याचे, जेणे करून शासनाद्वारे अनल बजावनी केलेल्या
आरोग्य सेवा कार्यक्रमांचे जास्तीत जास्त फायदे होतील.
हे एक
बहुभाषीय द्वार (portal) आहे ज्याचे ध्येय हे की ग्रामीण समाजात लाभदायक
आरोग्य सेवा संबंधित समाचार देऊन जाग्रत करणे, माता व शिशु आरोग्यावर खास
लक्ष देऊन. या पोर्टलचे दुसरे मुख्य लक्षाचे क्षेत्र पोषण, साफ सफाई,
प्राथमिक चिकित्सा आणी आजार आहे.





