३ जी स्पेक्ट्रमच्या विनियोजने बरोबर 4जी स्पेक्ट्रम चा लिलाव : थिरु ए.राजा
जरी ३जी स्पेक्ट्रमचा लिलाव अजूनही चालू असला तरीही, सरकारने ४जी स्पेक्ट्रमची सुरुवात केली आहे. जेव्हा सर्व ऑपरेटर ३जी नेटवर्क वर बोलतील तेव्हा ४जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची सुरुवात होईल, असे संचार मंत्री ए. राजा यांनी हिंदुस्तान टाइम्सला १३ एप्रील २०१० रोजी सांगितले.
४जी ही ३जी वर प्रौद्योगिकी प्रगति आहे. ४G नेटवर्क उपयोगकर्तांना मोबाइल मल्टीमीडिया स्ट्रीम करण्याची अनुमति देते ज्यात टीव्ही प्रसारण आणि ऑनलाइन गेम्स ३जी पेक्षा १० पट जास्त वेगाने चालतील.
अप करण्याची गति सैद्धांतिक रूपाने 3 जी पेक्षा ८ एमबीपीएस संभव आहे, परंतू, २जी नेटवर्क १४४ केबीपीएस गति देते.
“आम्हाला पहिल्यापासून 3जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यास वेळ विभिन्न कारणांमुळे लागला कारण ते माझ्या नियंत्रणातून बाहेर होते,” राजा म्हणाले. “मला ४जी सेवेत आता अवधी नको आहे. आपण बाकीच्या जगाबरोबर ४जी जगात असायला हवे.”
राजांना वाटते कि स्पेक्ट्रम मिळाल्याच्या काही आठवडयातच दूरसंचार ऑपरेटर ने 3 जी नेटवर्क रोलिंग करायला सुरुवात करावी. “ भारताचे दूरसंचार विनियामक प्राधिकरण (टीआरएआय) पहिलेच ४जी स्पेक्ट्रमच्या पूर्व सल्ला प्रक्रियेच्या लिलावाला सुरुवात झाली आहे,” राजा म्हणाले. “एकदा टीआरएआयने आपले शिफासर पत्र पस्तूत केले की सरकार त्यावर काम करेल.”
भारत सरकार २.६ गीगॅहर्ड बैंडचे दोन ब्लॉक देखील लिलावात काढत आहेत जे ब्रॉडबँड वायरलेस एक्सेस (बीडब्ल्यूए) च्या आधिपत्यात येतात. ३जी स्पेक्ट्रमचा लिलाव झाल्या नंतर २ दिवसांनी ह्या लिलावाला सुरुवात होईल.
सोमवारी एप्रील १२,२०१०, जर्मनीने आपल्या ४जी स्पेक्ट्रमला सुरुवात केली, ३जी स्पेक्ट्रमच्या १० वर्षा नंतर. हा यूरोपातील पहिला मोठ्या प्रमाणावरील ४जी चा लिलाव होता आणि ज्याने अन्य देशांसाठी बेंचमार्क सेट केला होता.
जर्मन सरकार ३६० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम ४ वेगवेगळ्या बँड मध्ये विकत आहेत, जे ४१ स्पेक्ट्रम ब्लॉक मध्ये विभाजीत आहेत. ह्यात ८०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम आणि २.६ गिगाहर्टझ बँड दोन्ही बँड मिळून सेट केले आहेत ४जीचा दर्जा राखण्यासाठी.
स्त्रोत: हिंदूस्तान टाईम्स, नवि दिल्ली (एप्रील १४, २०१०)


