एअरटेल अंतरराष्ट्रीय फोन करने के लिए विशेष सिम प्रदान करता आहे

भारती एअरटेल, देशातील सर्वांत मोठी दूरसंचार सेवा प्रदाता, इनकमिंग कॉल दर 90 टक्यां म नी आणि आउटगोइंग कॉल 66 टक्यां न नी कमी करणारे स्व त:चे उत्पािद ब्रँडेड एअरटेल वर्ल्ड सिम कार्ड लॉंन्च करीत आहे. सध्यार, मोबाईल ग्राहकांना आंतरराष्ट्रीय रोमिंग शुल्कांचे भुगतान फार जास्त करावे लागते. उदाहरणार्थ, अमेरिकेहून भारतात केलेला एक मिनि‍टाचा कॉल भारतीय ग्राहकाला 150 रुपए दर मिनि‍ट खर्चाचा पडतो, तसेच, भारतातून अमेरिकेत आलेला एक मिनि‍टाचा कॉल, 100 रुपये दर मिनि‍टाचा पडतो.

एक एअरटेल वर्ल्डप सिम धारकासाठी, अमेरिकेहून एक मिनिटाचा कॉल करण्या साठी लागणारे शुल्क फक्ता 41 रुपये दर मिनि‍ट आणि तेथून येणारे कॉल्सरचे दर 10 रुपए दर मिनिट पडतील. सिम 500 रुपयांचे आहे. सध्यार, आंतरराष्ट्रीय प्रवासी मॅट्रिक्स सारख्याए कंपन्यांटचे सिम कार्ड वापरतात, ज्यातने जागतिक प्रवाशांमध्येा एक यशस्वीआ मध्यस्थ व्यापार खंड तयार केला. तथापि, नवीन सिम कार्ड नवीन नंबरसह येईल तर एअरटेल प्रवाशांकरीता सुलभ लिंक्स्क सक्षम करण्यािसाठी, त्याअला स्थातनिक नंबरशी अग्रेषित (फॉरवर्ड) सुविधेच्याक स्वसरूपात लिंक करेल.

शिरीष जोशी, निदेशक विपणन (मोबाइल सर्विसेज), भारती एअरटेल, यांनी म्हसटले की, "वर्ल्डड एअरटेल सिमच्याे ग्राहकांसाठी, एकच सिम सर्व देशांमध्ये काम करेल." ग्राहकास कोणला ही नवीन नंबर देण्यासची गरज पडणार नाही.

स्रोत: हिन्दुस्तान टाइम्स (नवी दिल्ली, 24 एप्रिल 2010)




Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: