|
|
ई-प्रशासनाच्या भारतात उपलब्ध असणार्या सेवा व
|
|
उपलब्ध सेवा:
- ऑनलाईन रेल्वे तिकिट आरक्षण
- पी एन आर स्थिती तपासणे
- दोन स्थानकांदरम्यान धावणार्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविणे
- रेल्वेगाडीचे भाडे व जागेची उपलब्धता
- एस एम एस सेवा इ.
|
|
|
उपलब्ध सेवा:
- रेल्वेगाडीची सद्य स्थिती
- रद्द झालेल्या/ इतर मार्गाने वळवलेल्या रेल्वेगाड्यांची माहिती
- रेल्वेगाडीच्या आगमन/ निर्गमनाच्या वेळा
- रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक
- पी एन आर स्थिती
|
|
|
उपलब्ध सेवा:
- राष्ट्रीय ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयांच्या सफरीसाठी ऑनलाईन आरक्षण करणे
- वस्तुसंग्रहालयातील संग्रहाविषयी माहिती
- प्रदर्शने
|
|
|
- आगमन/ निर्गमन
- ऑनलाईन तिकिट आरक्षित करणे
- विमानांचे वेळापत्रक
- भाडे व पी एन आर स्थिती
हवाई तिकिटे आरक्षित करून देणार्या एजन्सींची यादी पाहण्यासाठी येथेक्लिक करा.
|
|
|
उपलब्ध सेवा:
- निरनिराळ्या उत्पादनांचा साप्ताहिक, मासिक व वार्षिक घाऊक दरांचा तक्ता
- १९९४ पासूनच्या दरांची माहिती उपलब्ध
|
|
|
उपलब्ध सेवा:
- उत्पादनांचे प्रात्यक्षिक
- त्या उत्पादनांची विक्री
- भागीदारांसाठी प्रशिक्षण सेवा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज
- अर्जाची फी व प्रक्रिया
- अर्ज करण्याची तत्काळ योजना
- सूचना व तक्रारी
- अर्जाची स्थिती
|
|
|
उपलब्ध सेवा:
- पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज
- ऑनलाईन अर्ज करण्यासंबंधी सूचना
- अर्जाची स्थिती
- पॅनकार्डाची दुसरी प्रत मिळविणे
- पॅनमधील तपशिलात बदल/ सुधारणा करणे
- व्यवहाराच्या स्थितीची चौकशी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- ऑनलाईन आयकर, टी डी एस, ए आय आर परतावा भरणे
- परताव्यासाठी अर्ज इंग्रजी व हिंदी भाषांत उपलब्ध
- कर गणकयंत्र
|
|
|
उपलब्ध सेवा:
- राज्य व खातेनिहाय लोकोपयोगी अर्ज दोन भाषांतून उपलब्ध
- छापता येण्याजोगे अर्ज
|
|
|
उपलब्ध सेवा:
- मतदारयादीत तुमचे नाव शोधण्याची सुविधा
- मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज
- निवडणुकांचे निकाल
|
|
|
उपलब्ध सेवा:
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची राज्यनिहाय/ जिल्हानिहाय स्थिती तपासणे
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसंबंधी धोरणे, सूचना, अहवाल
|
|
|
उपलब्ध सेवा:
- जिल्हा, गट, ग्रामपंचायतींची राज्यनिहाय यादी
- डाऊनलोड करता येण्याजोगी पंचायत यादी व अहवाल
- लोकसंख्या, शैक्षणिक, वैद्यकीय, बॅंकिंग सुविधा, जमिनीचा वापर, टपाल, तार व दूरध्वनी सुविधांसंबंधी राज्यनिहाय व जिल्हा/ गट/ पंचायतनिहाय जनगणना माहिती
|
|
|
उपलब्ध सेवा:
- अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज करणे
- प्रशिक्षण केंद्रांच्या निवडीसंबंधी राज्यनिहाय/ जिल्हानिहाय माहिती
|
|
|
उपलब्ध सेवा:
- केंद्र सरकारच्या खात्यांशी/ मंत्रालयांशी संबंधित विविध योजना
- राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या खातेनिहाय योजना
|

|
उपलब्ध सेवा:
- राज्यनिहाय व जिल्हानिहाय आरोग्य सुविधांची माहिती (नकाशे, अंतर व दर्जासह)
|
|
|
उपलब्ध सेवा:
- संदेश / स्कॅन केलेली चित्रे पाठविणे व मिळविणे
- त्याचदिवशी संदेश पोहोचता करणे
- १५६,००० टपालकार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध
|
|
|
उपलब्ध सेवा:
- रु. ५० हजारांपर्यंतची मनी ऑर्डर पाठविणे
- त्याच दिवशी मनी ऑर्डर पोहोचती करणे
- नाममात्र सेवाशुल्क
- देशातील ७५२ टपाल कार्यालयांत ही सेवा उपलब्ध
आय एम ओ द्वारे तुमचे पैसे पाठवा येथे क्लिक करा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- स्पीडपोस्टची स्थिती पहाणे
- स्थानिक स्पीडपोस्ट केंद्रांची यादी
- स्पीडपोस्ट व्यवस्थापकांची यादी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- देशनिहाय आय एस डी कोड शोधणे
- देशनिहाय आय एस डी कोडची यादी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- राज्याचा, जिल्ह्याचा, शहराचा पिन कोड शोधणे
- पिन कोडद्वारे टपाल कार्यालय शोधणे
|
|
|
उपलब्ध सेवा:
- स्थानिक व आंतरराष्ट्रीय टपाल पाठविण्यासाठी येणार्या खर्चाचा ऑनलाईन अंदाज घेणे
- राज्यनिहाय व जिल्हानिहाय पिन कोड शोधणे
- टपालखात्यांची जिल्हानिहाय यादी
- पिनकोडचा राष्ट्रीय नकाशा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची पुस्तके उपलब्ध
- वाचण्यायोग्य व छापण्यायोग्य पुस्तके
- इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमातील पुस्तके उपलब्ध
|
|
|
उपलब्ध सेवा:
- इयत्ता १० वी, १२ वी व सर्व स्पर्धा परीक्षांचे (अभियांत्रिकी, वैद्यकीय, एम बी ए, सी ए, इत्यादी) निकाल उपलब्ध
- सी बी एस ई, आय सी एस ई व राज्य महामंडळांचे निकाल उपलब्ध
निकालांच्या वेबसाइटस्ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, भारतीय सेना, नौदल, हवाईदल, पी एस यू, रोजगार केंद्र यांतर्फे घोषित नोकरीच्या संधी
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्य रोजगार केंद्रांची यादी
- रोजगार व प्रशिक्षण महामंडळाच्या वेबसाईटशी जोडणी
रोजगार वार्ता वेबसाईट पहाण्यासाठी येथे क्लिक करा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- शिष्यवृत्त्यांशी संबंधित माहिती (गुणवत्ता व गट यांवर आधारित)
- विविध अभ्यास कार्यक्रमांविषयी माहिती
|
|
|
उपलब्ध सेवा:
- शैक्षणिक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), व्यावसायिक व खुल्या पायाभूत अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रांची राज्यनिहाय यादी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- नोंदणी करून डाऊनलोड करता येण्याजोगे मोफत फॉन्टस्: हिंदी, मराठी, कन्नड, तेलगु, मल्याळम, तामिळ, गुजराती, बंगाली, आसामी, ओरिया, पंजाबी
- मोफत डाऊनलोड करता येणारे भारतीय ओ ओ, ब्राऊजर व ईमेल सेवा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- करांचे ई-फाईलिंग (ई-भरणा)
- कंपन्यांचे ऑनलाईन संस्थापन
- भरलेल्या रकमेची/व्यवहाराची स्थिती तपासणे
- तक्रार नोंदविणे व तिची स्थिती तपासणे
- फी गणकयंत्र
|
|
|
उपलब्ध सेवा:
- आकड्यांची तपासणी करणे
- कंपनी प्रीफिक्सचे वाटप
- बारकोड तपासणी अहवाल
- अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन
- जी ई पी आय आर सेवा
- ई पी सी वर आधारित सेवा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- डोमेन नावाविषयी माहिती
- डोमेन नावासाठी नोंदणी
- डोमेन नाव व्यवस्थापन
|
|
|
उपलब्ध सेवा:
- केंद्र व राज्य सरकारच्या निविदा सूचना
- निविदांसाठी ऑनलाईन अर्ज
|
|
|
उपलब्ध सेवा:
- केंद्र व राज्य सरकारविषयी माहिती व सेवा
- सर्व सरकारी खाते व संस्थांच्या लिंक्स्
- इंग्रजी व हिंदी भाषांत माहिती उपलब्ध
|
|
|
उपलब्ध सेवा:
- जिल्ह्यांची राज्यनिहाय यादी
- केवळ एका क्लिकद्वारे कोणत्याही जिल्ह्याची माहिती उपलब्ध
|
|
|
उपलब्ध सेवा:
- केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेश, जिल्हे, समित्या, संस्था इत्यादींचे कार्यवाहक, विधीमंडळ, न्यायसंस्था यांची निर्देशिका
|
|
|
उपलब्ध सेवा:
- भारत, विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचे विभागनिहाय व भौगोलिक नकाशे
|
|
|
उपलब्ध सेवा:
- ऑनलाईन तक्रार नोंदवणे
- आधी नोंदविलेल्या तक्रारींविषयी आठवण करून देणे
- आधी नोंदविलेल्या तक्रारींची स्थिती तपासणे
- तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती
|
|
|
उपलब्ध सेवा:
- तक्रार नोंदविणे
- नोंदविलेल्या तक्रारींची स्थिती तपासणे
- दुसरे अपील नोंदविणे
- दुसर्या अपिलाची स्थिती तपासणे
|
|
|
उपलब्ध सेवा:
- ऑनलाईन तक्रार दाखल करणे
- तक्रारीची स्थिती तपासणे
|
|
|
उपलब्ध सेवा:
- विद्यापीठे/अभिमत विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, विशेष संस्था, प्रशिक्षण केंद्रे व राज्य शैक्षणिक संस्थांची यादी
येथे क्लिक करा शास्त्रविषयक संस्थांसाठी
येथे क्लिक करा शैक्षणिक संस्थांसाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- तुमच्या मनीऑर्डरची स्थितीचा ऑनलाइन मागोवा घ्या
येथे क्लिक करा स्थिती तपासण्यासाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- राज्य रोजगार विनिमय केंद्रामध्ये ऑनलाइन नाव नोंदणी
येथे क्लिक करा रोजगार विनिमय केंद्रामध्ये नाव नोंदवण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुमच्या शहराचा एसटीडी कोड ऑनलाइन शोधा
येथे क्लिक करा एसटीडी कोड शोधण्यासाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- कोणत्याही व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक तिच्या राज्य/शहरानुसार शोधा
येथे क्लिक करा टेलिफोन डायरेक्टरीसाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- निशुल्क डाउनलोड करण्याजोगे फॉन्टस् उदा. हिंदी, तामिळ, गुजराथी, बंगाली, आसामी, तेलुगू, मल्याळी, मराठी, उडिया, पंजाबी, कानडी इत्यादि
- निःशुल्क डाउनलोड करता येण्यासारख्या भारतीय ओओ, ब्राउझर व ई-मेल सेवा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- भारतीय बँक असोसिएशनची मॉडल/प्रारूप विद्यार्थी कर्ज योजना
जास्त माहितीसाठी, येथे क्लिक करा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- राज्याप्रमाणे व शहरानुसार पॅनच्या अर्जाच्या सादरीकरण केंद्राचा ऑनलाइन शोध
येथे क्लिक करा तुमच्या जवळ असलेल्या पॅन सादरीकरण केंद्राबाबत जाणून घेण्यासाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- जलसंधारणाच्या खर्चाचे ऑनलाइन गणन करणे
- प्रत्येक घर, फ्लॅट किंवा कार्यालय संप्लिष्टासाठी ही गणना करता येते
येथे क्लिक करा आपल्या इमारतीच्या जलसंधारण खर्चाची गणना करण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- पोचपावती क्रमांक, नांव आणि जन्मतारीख घालण्यासाठी तुम्ही तुमच्या पॅन क्रमांकाची स्थिती तपासू शकता.
येथे क्लिक करा तुमच्या पॅन क्रमांकाची स्थिती तपासण्यासाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- भारतातील प्रत्येक खेड्यामधील वस्तीचा तपशील ऑनलाइन उपलब्ध
येथे क्लिक करा आपल्या खेड्यामधील वस्तीचा तपशील मिळवण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुम्हांला तुमच्या पॅनकार्ड बाबत संपूर्ण माहिती मिळू शकते उदा. पॅन, तुमचे छापील नांव आणि जन्मतारीख
येथे क्लिक करा पॅनचा तपशील पाहण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- कॉयर उद्योगाकरिता विविध प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी व आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा
येथे क्लिक करा ऑनलाइन अर्जासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- वैयक्तिक, स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी कराची गणना
- आकारण्यात येणार्या कराची एकूण रक्कम दाखविते
|
|
|
उपलब्ध सेवा:
- सर्व भारतीय राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांची यादी
येथे क्लिक करा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांबाबत जाणून घेण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुम्ही खासदारांचा शोध त्यांच्या नांवाप्रमाणे किंवा मतदान क्षेत्रानुसार शोधू शकता
येथे क्लिक करा तुमच्या खासदारास जाणून घेण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँक आणि विमा कंपन्यांची यादी
येथे क्लिक करा बँकांच्या यादीसाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुम्ही तुमच्या राज्यसभा प्रतिनिधीचा शोध त्यांच्या नांवाप्रमाणे घेऊ शकता
येथे क्लिक करा तुमच्या प्रतिनिधीस जाणून घेण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुमच्या जवळच्या बँक शाखेकरीता ऑनलाइन शोध सुविधा
येथे क्लिक करा बँकेच्या शाखेसाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुमच्या बँकेच्या जवळच्या एटीएम केंद्राचा ऑनलाइन शोध घेण्याची सुविधा
येथे क्लिक करा एटीएम केंद्रांसाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांची यादी
- राज्यांची आणि सहयोगी पीएसयू यांची यादी तयार करण्यासाठी येथे क्लिक करा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- तुम्ही तुमच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (NREGS) संबंधित तक्रार निवारणास पोस्ट करू शकता
- तुम्ही विशिष्ट राज्यांत तुमची तक्रार थेट पाठवू शकता
येथे क्लिक करा तुमची तक्रार नोंदविण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुमची उत्पादन/सेवा संबंधीची तक्रार ऑनलाइन नोंदवा
येथे क्लिक करा तुमची तक्रार नोंदविण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार नोंदवा (एन.डब्ल्यू.सी.)
- नोंदविलेल्या तक्रारीची स्थिती पहा
- एन.डब्ल्यू.सी. कडे स्मरणपत्र पाठवा/परत विचारणा करा
येथे क्लिक करा तक्रार नोंदविण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात तुमच्या तक्रारी नोंदवा
- नोंदविलेल्या तक्रारींची स्थिती पहा
येथे क्लिक करा नोंदविलेल्या तक्रारीची स्थिती पहाण्यासाठी
येथे क्लिक करा तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- तक्रारी नोंदवा
- स्मरणपत्र पाठवा/परत विचारणा करा
- नोंदविलेल्या तक्रारीची स्थिती पहा
येथे क्लिक करा तक्रार नोंदविण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- निवृत्ती भत्त्याबद्दलच्या तक्रारींची नोंदणी
- तुमचे निवृत्ती वेतन आणि महागाई भत्त्याबद्दल माहिती
येथे क्लिक करा निवृत्ती भत्त्याबद्दलच्या तक्ररींची नोंदणी करण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तुमच्या भविष्य निधिबद्दलच्या तक्रारी नोंदवा
|
|
|
उपलब्ध सेवा:
- भारत सरकारच्या सूचना प्रौद्योगिकी विभागाच्या विभिन्न संस्थांच्या अधिका-यां विरुद्ध तक्रारी नोंदवा /li>
येथे क्लिक करा तक्रार नोंदविण्यासाठी |
|
|
उपलब्ध सेवा:
- तक्रारी नोंदवा
- केलेल्या तक्रारींचा आढावा घेणे
येथे क्लिक करा राज्य सरकारच्या तक्रारी नोंदविण्यासाठी
|
|
|
उपलब्ध सेवा:
- बँकिंग लोकपालाकडे बँकेबद्दलच्या तक्रारींची नोंदणी करा
येथे क्लिक करा बँकेबद्दलच्या तक्रारींची ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करण्याकरीता
|
|
|