कागदपत्रांसाठी बोलवणी

षष्ठलम् ई-भारत २०१०

तारीख : ०४-०५ ऑगस्ट, २०१०

आयोजक: सीएसडीएमएस (CSDMS)

स्थान: हैदराबाद

सम्मेलनाचे पांच परिणामकारक मुद्दे खालील प्रमाणे आहेत :

  • ई-शासन भारत
  • डिजिटल शिक्षण भारत
  • ई-स्वास्थ्य भारत
  • भारतीय टेलिसेंटर मंच
  • ई-शेती भारत

महत्वाच्या तारखा

  • संक्षेपण प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख: १६ मे २०१०
  • संक्षेपण स्वीकृतिची अधिसूचना : २० मे २०१०
  • पूर्ण पेपर प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख : १० जून २०१०
  • पेपर स्वीकृतिची अधिसूचना : २१ जून २०१०

विस्तृत माहितीसाठी भेट द्या : ई-भारत २०१०



सैद्धांतिक आणि एप्लाइड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स रिसर्चचे जर्नल (विशेष मुद्दे)

विषय: ई-सरकार अंतर्संचालन, उद्यम वास्तुकला आणि रणनीति

महत्वाच्या तारखा

  • पूर्ण स्क्रिप्ट प्रस्तुती : ३० जुलै २०१०
  • लेखक अधिसूचना: ३० सप्टेंबर २०१०
  • कारण संशोधन : १५ नव्हेंबर २०१०
  • शेवटची स्वीकृति अधिसूचना १५ डिसेंबर, २०१०
  • कॅमेरा तयार संस्करण : जानेवारी १५,२०११
  • प्रकाशन :१५ एप्रिल २०११

अधिक माहितीसाठी भेट द्या : www.epractice.eu/en/blog/311012



आयएडीआयएस अंतरराष्ट्रीय: ई-लोकतंत्र सम्मेलन, इक्विटी आणि सामाजिक न्याय २०१०

स्थळ: फ्रायबर्ग, जर्मनी,

तारीख: २६-२८ जुलै २०१०

पत्राचे शीर्षक :

  • नागरिकता
  • डिजिटल डिवाइड
  • भागीदारी
  • प्रवेश
  • सामुदायिक शेती
  • स्थिरता
  • ई-मॉनिटरींग
  • स्थानांतरण
  • सामुदायिक स्वामित्व एवं सुदृढीकरण

महत्वाच्या तारखा

  • प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख (१ कॉल एक्सटेंशन) : २४ मे २०१०
  • लेखकांना अधिसूचना (१ कॉल विस्तार): १४ जून २०१०
  • शेवटची कॅमेरा-तयार प्रस्तुतीसाठी आणि जलद पंजीकरणासाठी (१ कॉल विस्तार): ३० जून २०१० पर्यंत.
  • उशीरा नोंदणीकृत (१ कॉल विस्तार): ३० जून २०१० नंतर
  • सम्मेलन : फ्रायबर्ग, जर्मनी, २६-२८ जुलै २०१०

अधिक माहितीसाठी भेट द्या : www.edemocracy-conf.org किंवा झुनिया नॉलेज एक्सचेंज



आंतरराष्ट्री य सम्मेसलन: सूचना आणि संचार प्रौद्योगिकी आकडेशास्त्रप

स्थळ: सियोल, कोरियाचे गणराज्य,

19-21 जुलै 2010

द युनायटेड नेशन्सक स्टॅसटिस्टिक्स् डिव्हिजन (UNSD), युनायटेड नेशन्सा कॉन्फ्रन्सप ऑन ट्रेड एण्डर डेव्हालपमेंट (UNCTAD), द इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) आणि द स्टॅऑस्टिस्टिकल ऑफिस ऑफ द रिपब्लिक ऑफ कोरिया (स्टॅसटिस्टिक्सं कोरिया) हे सर्व स्टॅसस्टिस्टिक्सन ऑन इन्फ र्मेशन एण्डर कम्युॅनिकेशन टेक्नो्लॉजीज (आयसीटी) सूचना आणि संचार प्रौद्योगिकी आकडेशास्त्रा वर एक सम्मेलन आयोजित करण्या्साठी पार्टनरशिप ऑन मेझरिंग आयसीटी फॉर डेव्हालपमेंटशी सहयोग करीत आहेत.

आढावा

सूचना आणि संचार प्रौद्योगिकी (आयसीटी) च्याप आकडेशास्त्रा कडे अलिकडेच लक्ष वेधले जाऊ लागले आहे, नवीन टेक्नो्लॉजीच्याज विश्वटसनीय डाटाच्याऑ आवश्य कतेवर प्रकाशझोत टाकत, ज्यांॅनी सामाजिक आणि आर्थिक जीवनाच्या् सर्व पक्षांवर प्रभाव टाकला आहे. विशेषत: इन्फचर्मेशन सोसायटीच्याभ वर्ल्ड समिटच्या (WSIS) ट्यूनिस चरणापासून, आयसीटी आकडेशास्त्रा च्याच उत्पामदनात फार प्रगती झाली आहे. त्या‍च बरोबर, आयसीटी क्षेत्र वेगाने विकास करीत आहे तसेच आकडेशास्त्रा ची मानके व व्यालख्यास ह्यांचे निरंतर संशोधन व अवलंबन करण्यावची गरज आहे. प्रमुख डाटा संग्रहकर्ता असल्यानमुळे, राष्ट्री य आकडेशास्त्रीोय एकके (स्टॅयस्टिस्टिकल एजंसीज्) ही टिकाऊ आणि आंतरराष्ट्री य तुलनात्मवक आयसीटी आकडेशास्त्रा ची निश्चिती दर्शविणारे अत्यंजत महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत.

हे सम्मे‍लन आयसीटीशी संबंधित असलेली आव्हा ने, प्रवृत्ति, नवीन सुधारणा यांच्याि बाबत चर्चा करण्यामची कालोचित संधी स्टेधकहाल्ड र व स्टॅमस्टिस्टिकल एककांना देते. डब्यूर्श आयएसएस व 2015च्या ट्यनिस फेजच्यास मध्य काळी हे अर्ध्या‍ वाटेवर स्थांपिले जाईल, जेव्हांच युनायटेड नेशन्स5 जनरल असेंब्लीा डब्यूयास्आयएसएसच्याी लक्ष्यां ची, एमडीजीशी तुलनात्मबकरीत्याह पाहणी करीत त्या च्याय प्रगतीचे पुनरावलोकन करील.

ह्या सम्‍मेलनात प्रामुख्यालने खालील अनुभवांची देवाण-घेवाण करण्या ची सुविधा देत प्रगती बाबतीत चर्चा करण्यानत येईल:

  • आयसीटी आंकडेशास्त्रड आणि नीती-निर्माण
  • सूचना सोसायटीचे मापन करणे, ज्यायमध्ये समावेश असेल:
    • मोबाइल आणि ब्रॉडबॅन्डष संचार प्रौद्यागिकीतील नवीन सुधारणा
    • घरगुती आयसीटी पोच आणि वैयक्तिक उपयोगाचे मापन
    • घरगुती आयसीटी सर्वेक्षणाशी संबंधित मापन मुद्दे
  • सूचना अर्थशास्त्राीचे मापन, ज्यादमध्‍ये समावेश आहे:
    • विकसनशील आयसीटी क्षेत्राचे मापन
    • व्य वसायाच्या दृष्टिने आयसीटीचे मापन
    • उद्यमांमध्येव आयसीटीच्याा उपयोगावर सर्वेक्षणांशी संबंधित मुद्यांचे मापन

ह्या सम्मेअलनात खालील बाबींचा ही समावेश आहे:

  • आयसीटी आंकडेशास्त्रा च्याे उदीयमान क्षेत्रांची चर्चा करणे, जसे शिक्षण, ई-गव्ह्र्नमेंट किंवा ऑनलाइन सुरक्षा क्षेत्रांत आयसीटी
  • आयसीटी डाटा उपलब्धेता वाढविण्याीसाठी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्री य पध्देतींची चर्चा करणे
  • ह्या क्षेत्रांतील कोरियन अनुभवाचे पुनरावलोकन

कोणी उपस्थित राहावे?

आयसीटी मापनाच्याव आंकडेशास्त्री य किंवा कार्यप्रणालीसंबंधी मुद्यांमध्ये् विशेष स्वा्रस्य असलेल्याि तज्ञांसाठी हे सम्मे्लन आहे. विशेषत: राष्ट्री य आंकडेशास्त्री य कार्यालयांचे प्रतिनिधि, आयसीटी मंत्रालये आणि दूरसंचार प्राधिकरणांना ह्या सम्मे्लनात सहभाग घेण्या्साठी निमंत्रण देण्याीत आले आहे. विश्वरभरातील तज्ञांना वक्ताश म्हाणून आमंत्रित करण्या्त आले आहे.

ह्या सम्मेआलनाचे आयोजन फक्ता इंग्रजीतच केले जाईल



प्रबंध/लेख देऊन हातभार लावण्या‍साठी पाचारण

आयसीटी आंकडेशास्त्रा च्याा दृष्टिकोनातून विकास किंवा देशांतील अनुभवांवर प्रकाश टाकणार्याच आणि वर दिलेल्याो कोणत्याक ही विषयावरील लेख किंवा प्रबंध देणार्यांुना आम्हीर प्रोत्साठहन देतो. योगदान देणारे पेपर्स आमंत्रित वक्यांा च्या द्वारे तयार करण्याुत आलेल्याआ पेपर्सना हातभार लावतील ज्यारयोगे सहभाग घेणार्या‍ आणि इतर उपयोगकर्त्यांरना पार्श्वलभूमी सूचनेचा एक श्रेष्ठा संच उपलब्ध होईल.

  • कंट्रीब्यूहटेड पेपर्स ICT-Seminar-2010@un.org वर 14 जून 2010 पर्यंत जमा करण्या त आले पाहिजेत
  • एखादा सारांश (अधिकतम 200 शब्दत असलेला) 10 मे 2010 पर्यंत जमा करण्यायत आला पाहिजे आणि सम्मेधलनाच्याा अतिरिक्तr वक्यां ची निवड करण्यारत सहाय्यकारी ठरतील.

नोंदणी

सहभाग घेणार्यांवनी सेमिनारसाठी नोंदणी ई-मेलद्वारे ICT-Seminar-2010@un.org येथे दिलेला सहभागिता फॉर्म वापरून करावी. नोंदणीची निश्चिती जमा करण्या-त आलेले कागदपत्र आणि उपलब्धत असलेल्याक क्षमतेवर अवलंबून राहील.

ह्या समारंभासंबंधी जास्त माहितीसाठी विजिट करें : http://unstats.un.org/unsd/ict



विश्वस दूरसंचार विकास सम्मेमलन 2010

दिनांक: 24 मे – 4 जून 2010

स्थाळ: हैदराबाद इंटरनॅशनल कन्हें शन सेंटर (HICC), हैदराबाद, भारत

भारत सरकारच्या् आमंत्रणावरून पंचम विश्वे दूरसंचार विकास सम्मेालन (फिफ्थ वर्ल्डए टेलिकम्यूरनिकेशन डेव्हालपमेंट कॉन्फवरन्सस) (WTDC-10), हैदराबाद, भारत येथे 24 मे ते 4 जून 2010 आयोजित करण्याडत येत आहे. डब्यूसंच टीडीसी-10 चा उद्देश दूरसंचार व सूचना आणि संचार तांत्रिकी (आयसीटी) च्याक विकासाकरीता व त्याडचबरोबर सदस्यव राज्येर व क्षेत्र सदस्यर यांच्या द्वारे करण्याित आलेले योगदान लक्षात ठेऊन आणि आगामी चार वर्षांच्या‍ काळात आयटीयू दूरसंचार विकास क्षेत्राचे भविष्‍य स्था पित करणार्याच हैदराबाद ऍक्शरन प्लॅेन (HAP) चा अंगीकार करून प्राथमिकतांची ओळख करणे हा आहे.

2009 व 2010च्या. सुरूवातीला आयोजित करण्यारत आलेल्याा प्रादेशिक प्रारंभिक बैठकींमध्येA (आरपीएम) डब्यू्या टीडीसी-10 करीता प्रादेशिक इनपुट तयार करण्याकसाठी संधी देण्याPत आली होती. सहभाग घेणार्यां0मध्येा मंत्री, राजदूत आणि खाजगी क्षेत्रांतील प्रतिनिधिंचा तसेच प्रादेशिक व आंतरराष्ट्री य संस्थांाचा समावेश आहे.

उद्देश्यण

डब्यूश्य टीडीसी-10 प्रादेशिक प्रारंभिक बैठकींच्याग श्रृंखलेचा (RPM) कळस गाठेल आणि दोहा येथील 2006 मध्ये् सुरू करण्यांत आलेल्याा कार्ययोजनेच्याग लागूकरणाचा विकास करण्याचसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. डब्यू0सम टीडीसी-10 एक जाहीरनामा, एक नीतीपूर्ण योजना आणि एक कार्ययोजनेचा अंगीकार करेल आणि सर्वांसाठी एक वास्त्विक वैश्विक सूचना सोसायटीच्या् पाया बांधणीसाठी मार्ग आकारेल.

ह्या समारंभाबाबत जास्ता माहितीसाठी व्हिजिट करा - http://www.itu.int/ITU-D/conferences/wtdc/2010/index.html






Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: