विमा
- पशुधन विमा योजना
- राष्टीय शेती विमा योजना (एनएआयएस)/राष्टीªय कृषि बीमा योजना (आरकेबीवाय)
- वर्षा विमा-2005
- कॉफी उत्पादकांसाठी पर्जन्यवृष्टी विमा योजना
- हवामानावर आधारित पीक विमा योजना (WBCIS)
- रबी हवामान विमा
- बटाटा पीक विमा
- जैव-इंधन झाड/झाडाचा विमा
- लगद्याचे लाकूड देणाऱ्या झाडाचा विमा
माहितीचा स्रोत -
भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) भारत सरकारने राष्ट्रीय कृषि विमा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी खास स्थापन केली आहे. ही कंपनी शेती आणि इतर संबंधित विषयांसाठी इतर विमा योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करेल.
वेबसाइट - http://www.aicofindia.com/AICEng/Pages/Default.aspx


