आमच्या वेबसाईटशी लिंक करा

आम्ही आमच्या ग्रामीण भारताच्या सशक्तीकरणासाठी समर्पित बहुभाषीय पोर्टल वर आपले स्वागत करतो आणि आमच्‍या www.indg.in वेब साइटशी लिंक होण्याकरिता आपणाला प्रोत्साहन देतो. या पोर्टलवर ग्रामीण आजीविकेशी संबंधित अर्थात शेती, आरोग्‍य, प्राथमिक शिक्षण, समाज कल्याण, ग्रामीण उर्जा आणि ई–शासन अशा सहा महत्वपूर्ण क्षेत्रांवर बहुभाषीय सूचना आणि सेवा प्रदान करण्‍यात येतात.
आमच्या लिंकींगच्या नीतीनुसार (खाली दिलेल्या), 'www.indg.in' शी लिंक होण्यासाठी कोणत्याही प्रकारची आगाऊ परवानगी घ्यावी लागत नाही. तथापि, आपण आम्हाला त्या बाबतीत कळवावे अशी आमची विनंती आहे (‘कॉन्‍टॅक्‍ट अस’ पर्यायाचा वापर करून) जेणेकरून आम्ही पोर्टलवर काही बदल केल्यास वा काही अद्ययावतन केल्यास आपणाला कळवू शकतो.
आम्ही आपणांस खालीलपैकी ग्राफिक बैनर्समधून निवड करण्‍यास प्रोत्साहन देतो जी आपल्या वेबसाईटवर सोयीस्करपणे बसविता येतील आणि आमच्या पोर्टलला लिंक होतील. खालील यू.आर.एलला बॅनर हायपर लिंक करता येईल.

डाउनलोडसाठी बॅनर्स

आपल्या वेबसाईटवर वापरण्यासाठी खालीलपैकी एक चित्र डाउनलोड करावे. कृपया लक्षात घ्या की खाली दिलेली बॅनर चित्र फक्त प्रोत्साहन देण्‍यासाठी आहेत आणि 'www.indg.in' पोर्टलला लिंक करण्यासाठी आहेत. मान्‍यतेचे एक स्‍वरूप म्‍हणून किंवा भारत सरकारचा कोणता ही महत्‍वाचा घटक म्‍हणून मंजूर केलेले नाहीत. कृपया प्रत्येक बॅनर बरोबर दिलेल्या डिझाइन निर्देशांचे पालन करा, जेणेकरुन चित्र जसे दिले आहे तसेच दिसेल आणि अर्थाचा अनर्थ होणे टळेल.

बॅनर
निर्दिष्टीकरण
 
  • २०२x५७ पिक्सेल
  • रंग
  • JPEG फॉर्मेट
 
  • २०२x५७ पिक्सेल
  • रंग
  • JPEG फॉर्मेट
  • २०८x३४ पिक्सेल
  • रंग
  • JPEG फॉर्मेट

लिंकींगची नीती

अन्य वेबसाइटद्वारे भारत विकास गेटवे पोर्टला लिंक करते

पोर्टलवरील या माहितीशी तुम्‍ही थेट जोडले जाण्यास आमची काही ही हरकत नाही आणि यासाठी कोणत्याही आगाऊ परवानगीची देखील गरज नाही. तथापि, आम्हांला आपल्याला पोर्टलवर उपलब्ध होणा-या लिंकबद्दल सूचित करावे लागेल जेणे करुन आपल्याला ह्यात होणारे बदल आणि अद्ययावतन समजेल. तसेच, आम्ही आमची पाने तुमच्‍या साईटवर फ्रेमच्या स्‍वरूपात लोड करण्यासाठी परवनगी देत नाही. या पोर्टलवरील पाने वापरकर्त्याच्या ब्राउजरच्या नव्या विंडोमध्ये उघडण्‍यात यायला पाहिजेत.

बाहेरील वेबसाइट/पोर्टलला असणा-या लिंक

या पोर्टलवर ब-याच जागी, आपल्याला अशा इतर वेबसाइट/पोर्टलच्या लिंक पहायला मिळतील. या लिंक आपल्या सोयीसाठी टाकल्या आहेत. यातील समाविष्टिंसाठी आणि विश्वसनीयतेसाठी सी-डॅक जबाबदार नाही आणि त्यात व्यक्त केलेल्या विचारांना पुष्टि देत नाही. फक्त लिंकची उपस्थिति किंवा या पोर्टलच्या यादीत त्याचे नाव हे कोणत्याही प्रकारच्या समर्थनाच्या स्वरुपात मानले जाऊ नये. या लिंक कायम चालू राहतील याची आम्ही हमी देऊ शकत नाही आणि त्‍याच्‍या पृष्‍ठाच्‍या उपलब्‍धतेवर आमचे नियंत्रण नाही.


Powered by Plone CMS, the Open Source Content Management System

This site conforms to the following standards: